श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर भरती 2025  | Shri Chhatrapati Shivaji Maharaj Sarvopchar Rugnalay Solapur Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे सोलापूर येथे गट ड (वर्ग-४) अंतर्गत 153 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Shri Chhatrapati Shivaji Maharaj Sarvopchar Rugnalay Solapur Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये 10वी पास आणि मराठी भाषेचे ज्ञान असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 22 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 12 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वही मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.

भरती विभाग : श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर

एकूण पदसंख्या : 153 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : गट ड (वर्ग-४)

नोकरीचे स्थान : सोलापूर (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : 10वी पास आणि मराठी भाषेचे ज्ञान असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 18 ते 38 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : अराखीव प्रवर्गातील उमेदवारांना ₹1000 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ₹900 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.  माजी सैनिक यांना अर्ज अर्ज शुल्क आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹15,000 ते ₹47,600 हजार रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 22 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 12 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर भरती 2025 पात्रता

श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 38 वर्षे यादरम्यान वयोमर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • 10वी पास आणि मराठी भाषेचे ज्ञान असलेले उमेदवार भरतीमध्ये  अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगल्या असले पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 


Shri Chhatrapati Shivaji Maharaj Sarvopchar Rugnalay Solapur Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Shri Chhatrapati Shivaji Maharaj Sarvopchar Rugnalay Solapur Bharti 2025 ( अर्ज करण्याची पद्धत)

श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना vmgmc.edu.in या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर केल्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या आणि अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

Jalgaon DCC Bank Bharti 2025: पदांची मोठी भरती जाहीर, जाणून घ्या पूर्ण माहिती 

पवना सहकारी बँक पुणे भरती 2025

कस्टम आयुक्त कार्यालय मुंबई भरती 2025 




अंतिम शब्द 

Shri Chhatrapati Shivaji Maharaj Sarvopchar Rugnalay Solapur Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment