कोल्हापूर महानगरपालिका भरती 2025 | Kolhapur Mahanagarpalika Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी कोल्हापूर महानगरपालिकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे कोल्हापूर महानगरपालिकेत  सेव निवृत्त या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Kolhapur Mahanagarpalika Bharti 2025 

जाहीर भारतीमध्ये तहसीलदार पदाचा किमान 10 वर्षाचा अनुभव असलेले सेवा निवृत्त अधिकारी किंवा तहसीलदार पदाचा किमान पाच वर्षाचा अनुभव असलेले सेवा निवृत्त अधिकारी भरतीमध्ये अर्ज करू शकता. 25 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 6 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

कोल्हापूर महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा अर्ज शुल्क शिक्षण योग्यता मासिक वेतन आणि ऑनलाईन ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : कोल्हापूर महानगरपालिका

एकूण पदसंख्या : 01

पदाचे नाव : सेव निवृत्त

नोकरीचे स्थान : कोल्हापूर (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : तहसीलदार पदाचा किमान 10 वर्षाचा अनुभव असलेले सेवा निवृत्त अधिकारी किंवा तहसीलदार पदाचा किमान 05 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार होते मध्ये अर्ज करू शकता.

वय मर्यादा : 18 ते 65 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना कोणत्याही प्रकारची अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 25 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि  06 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

कोल्हापूर महानगरपालिका भरती 2025 पात्रता

कोल्हापूर महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 65 वर्षी या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत 
  • तहसीलदार पदाचा किमान 10 वर्षाचा अनुभव असलेले सेवा निवृत्त अधिकारी किंवा तहसीलदार पदाचा किमान 05 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Kolhapur Mahanagarpalika Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

कोल्हापूर महानगरपालिका भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पत्ता देण्यात आलेला आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी देण्यात आलेली आहे. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता  : कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य इमारत ब्युरो आणि नोंदणी विभाग, कोल्हापूर..

ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल 🆔 : labourofficerkmc@gmail.com 

निवड प्रक्रिया

कोल्हापूर महानगरपालिका भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

SBI Bharti 2025: स्टेट बँकेत 103 पदांसाठी सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा 

RRB JE Bharti 2025 : रेल्वेमध्ये तब्बल 2570 जागांची मेगा भरती सुरू, लगेच अर्ज करा 

Jalgaon DCC Bank Bharti 2025: पदांची मोठी भरती जाहीर, जाणून घ्या पूर्ण माहिती  




अंतिम शब्द 

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू




शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment