
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी जालना पोलीस शिपाई भरती मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे जालना पोलीस शिपाई भरती मध्ये पुलिस शिपाई या पदासाठी 156 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Jalna Police Shipai Bharti 2025
जाहीर भरती मध्ये 12वी पास असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकता. 29 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
जालना पोलीस शिपाई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : जालना पोलीस
एकूण पदसंख्या : 156 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : पुलिस शिपाई
नोकरीचे स्थान : जालना जिल्हा (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : 12वी पास शैक्षणिक योग्यता आवश्यक आहे.
अर्ज शुल्क : खुला प्रवर्गातील उमेदवारांना ₹450 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांना ₹350 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.
मासिक वेतन : मराठीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 29 ऑक्टोबर २०२५ पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 30% नोव्हेंबर 2025 हे अर्ज करण्याचे शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
वय मर्यादा
पोलीस कॉन्स्टेबल पद
- सामान्य कॅटेगिरी : 18 ते 28 वर्षे
- राखीव कॅटेगिरी : 18 ते 33 वर्षे
पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर पद
- सामान्य कॅटेगिरी : 19 ते 28 वर्षे
- राखीव कॅटेगिरी : 19 ते 33 वर्षे
जालना पोलीस शिपाई भरती 2025 पात्रता
जालना पोलीस शिपाई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवास असला पाहिजे.
- वरील प्रमाणे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- 12वी पास शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Jalna Police Shipai Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Jalna Police Shipai Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
जालना पोलीस शिपाई भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना policerecruitment2025.mahait.org या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
वरील वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
निवड प्रक्रिया
जालना पोलीस शिपाई भरती मध्ये उमेदवारांचे श्रवतावादी शारीरिक ट्रस्ट घेतली जाईल त्यानंतर रायटिंग एक्झाम घेतली जाईल रायटिंग एक्झाम झाल्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाईल आणि शेवटी मेडिकल टेस्ट घेतली जाईल 4 पॉईंट च्या आधारे उमेदवारांना निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
SBI Bharti 2025: स्टेट बँकेत 103 पदांसाठी सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा
इंटेलिजेंस ब्यूरो मध्ये 258 पदांसाठी मुंबई भरती 2025
अंतिम शब्द
Jalna Police Shipai Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू