अकोला पोलीस भरती 2025 | Akola Police Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी अकोला पोलीस मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे अकोला पोलीस मध्ये पोलीस शिपाई या पदासाठी 161 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Akola Police Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये 12वी पास असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 29 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 30 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अकोला पोलीस भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भारतीय ची तयारी करावी. 

अकोला पोलीस भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : अकोला पोलीस

एकूण पदसंख्या : 161 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : पोलीस शिपाई

नोकरीचे स्थान : अकोला (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : 12वी पास शैक्षणिक योग्यता आवश्यक आहे.

वय मर्यादा : सामान्य कॅटेगिरी 18 ते 28 वर्षे आणि राखीव कॅटेगिरी 18 ते 33 वर्षे यादरम्यान वयोमर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. (SC/ST 05 वर्षे सूट आणि OBC 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : खुला प्रवर्गातील उमेदवारांकडून ₹450 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल आणि मागासवर्गीय कॅटेगिरी मधल्या उमेदवारांकडून ₹350 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 29 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 30 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ( इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. )

अकोला पोलीस भरती 2025 पात्रता

अकोला पोलीस भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 33 वर्षीय दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • 12वी पास शैक्षणिक योग्यता असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Akola Police Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Akola Police Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

अकोला पोलीस भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना http://policerecruitment2025.mahait.org/ या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा. अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन अर्ज फॉर्म सबमिट करा. 



निवड प्रक्रिया 

अकोला पोलीस भरती मध्ये उमेदवारांना चार प्रोसेस मध्ये निवडले जाईल. 

  • स्टेप 1 : सर्वात आधी उमेदवारांची शारीरिक टेस्ट घेतले जाईल. 
  • स्टेप 2 : त्यानंतर रायटिंग टेस्ट घेतली जाईल. 
  • स्टेप 3 : सर्व आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाईल. 
  • स्टेप 4 : शेवटी मेडिकल टेस्ट घेऊन उमेदवारांना निवडले जाईल. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

चंद्रपूर पोलीस भरती 2025

वर्धा पोलीस भरती 2025

भंडारा पोलीस भरती 2025

सोलापूर पोलीस भरती 2025

वाशीम पोलीस भरती 2025

यवतमाळ पोलीस भरती 2025 

बीड पोलीस भरती 2025 

अहिल्यानगर पोलीस भरती 2025 

सोलापूर ग्रामीण पोलीस भरती 2025 

जालना पोलीस शिपाई भरती 2025 

अमरावती पोलीस भरती 2025 

अंतिम शब्द 

Akola Police Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment