
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना कोल्हापूर मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना कोल्हापूर येथे इन्स्ट्रमेंट इंजिनिअर या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Kumbhi Kasari Sakhar Karkhana Bharti 2025
जाहीर भारतीमध्ये इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये B.E. केलेले उमेदवार अर्ज करू शकता. 31 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 07 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना कोल्हापूर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना कोल्हापूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना कोल्हापूर
एकूण पदसंख्या : 01 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : इन्स्ट्रमेंट इंजिनिअर
नोकरीचे स्थान : कोल्हापूर (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये B.E. केलेले उमेदवार अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदांनुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 31 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 07 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)
कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना कोल्हापूर भरती 2025 पात्रता
कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना कोल्हापूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवशी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये B.E. केलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Kumbhi Kasari Sakhar Karkhana Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Kumbhi Kasari Sakhar Karkhana Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना कोल्हापूर भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पत्ता देण्यात आलेला आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी देण्यात आलेली आहे.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना , पोस्ट: कुडित्रे, तालुका: करवीर, जिल्हा: कोल्हापूर 416 204, महाराष्ट्र राज्य, भारत
ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल 🆔 : info@kumbhisugar.com
निवड प्रक्रिया
कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना कोल्हापूर भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
NHM Akola Bharti 2025 : हजारो पदांसाठी अर्ज करा – पात्रता, पगार व अर्ज लिंक येथे
नाशिक महानगरपालिके 104 पदांसाठी भरती जाहीर 2025
अमरावती ग्रामीण पोलीस भरती 2025
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती 2025
सोलापूर ग्रामीण पोलीस भरती 2025
अंतिम शब्द
Kumbhi Kasari Sakhar Karkhana Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू