
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे येथे सहाय्यक प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहिर करण्यात आली आहे.
जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 31 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे मध्ये नोकरी मिळवायची सुवर्णसंधी निघून आलेली आहे.
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे भरती अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे
एकूण पदसंख्या : 01 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : सहाय्यक प्रशिक्षण
नोकरीचे स्थान : पुणे (महारष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची ME/ BE पदवी + 3 ते 5 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करु शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 31 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 नोव्हेंबर 2025 ही अर्ज काढण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे भरती 2025 पात्रता
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायम सोरुपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भारतीय मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- मान्यता प्राप्त विद्यापीठाची ME/ BE पदवी + 3 ते 5 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराचे मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Army Institute of Technology Pune Bharti 2025 Required documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Army Institute of Technology Pune Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करा.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आळंदी रोड, दिघी हिल्स, पुणे – ४११ ०१५.
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक वरात त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा.
निवड प्रक्रिया
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे भरती मध्ये उमेदवारांना इंटरव्यूच्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
नाशिक महानगरपालिके 104 पदांसाठी भरती जाहीर 2025
NHM Akola Bharti 2025 : हजारो पदांसाठी अर्ज करा – पात्रता, पगार व अर्ज लिंक येथे
अमरावती ग्रामीण पोलीस भरती 2025
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती 2025
सोलापूर ग्रामीण पोलीस भरती 2025
अंतिम शब्द
Army Institute of Technology Pune Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू