जलसंपदा विभाग धाराशिव भरती 2025 | Jalsampada Vibhag Dharashiv Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now




नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी जलसंपदा विभाग धाराशिव मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे जलसंपदा विभाग धाराशिव येथे विधी अधिकारी या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Jalsampada Vibhag Dharashiv Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये पात्र वकील किंवा निवृत्त जिल्हा न्यायाधीश असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 03 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 17 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर जलसंपदा विभाग धाराशिव भरती अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

 जलसंपदा विभाग धाराशिव भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

 भरती विभाग : जलसंपदा विभाग धाराशिव

एकूण पदसंख्या : 01

पदाचे नाव : विधी अधिकारी

नोकरीचे स्थान : धाराशिव (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : पात्र वकील किंवा निवृत्त जिल्हा न्यायाधीश असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : तीन नोव्हेंबर 2025 पासून सुरू झाले आहेत आणि 17 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ( इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)

जलसंपदा विभाग धाराशिव भरती 2025 पात्रता

जलसंपदा विभाग धाराशिव भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • पात्र वकील किंवा निवृत्त जिल्हा न्यायाधीश असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शिक्षण योग्यता जाणून घेण्यासाठी भारताची जाहिरात वाचा. 

Jalsampada Vibhag Dharashiv Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Jalsampada Vibhag Dharashiv Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

जलसंपदा विभाग धाराशिव भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करा. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, सिंहर भवन, बारणे रोड, मंगळवार पेठ, पुणे-11

त्याचबरोबर edmkvdclegal@gmail.com या ईमेल आयडी द्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठवू शकता. 

वरील ईमेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो. 

निवड प्रक्रिया 

जलसंपदा विभाग धाराशिव भरती मध्ये उमेदवारांना इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी भरती जाहीर – लगेच अर्ज करा

टाटा मेमोरियल हॉस्पिटल भरती 2025 

मुंबई विद्यापीठ भरती 2025




अंतिम शब्द 

Jalsampada Vibhag Dharashiv Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment