VNMKV Bharti 2025 : 197 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु, पगार आणि पात्रता जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे विविध पदांसाठी 197 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. VNMKV Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये पदारनुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भारती मध्ये अर्ज करू शकता. 04 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवार आणि लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे माहितीची तयारी करावी. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ

एकूण पदसंख्या : 197 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : कनिष्ठ संशोधन सहाय्यक, उप अवेक्षक, प्रयोगशाळा परिचर, कृषी सहायक, वीजतंत्री, कनिष्ठ लिपिक, ग्रंथालय सहायक, कृषी यंत्र चालक, वाहन चालक, प्रयोगशाळा सेवक, ग्रंथालय परिचर, शिपाई.

नोकरीचे स्थान : परभणी (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : सविस्तर शिक्षण योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

वय मर्यादा : 21 ते 45 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकतात. 

अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ₹1000 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल आणि मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/अनाथ प्रवर्गातील उमेदवारांकडून ₹900 रुपये अर्ज घेतले जाईल. 

महत्त्वाच्या तारखा : 4 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

पदाचे तपशील आणि मासिक वेतन 

पदमासिक वेतन
कनिष्ठ संशोधन सहाय्यक₹35400 ते ₹112400
उप अवेक्षक₹25500 ते ₹81100
कृषी सहायक₹25500 ते ₹81100
वीजतंत्री₹25500 ते ₹81100
ग्रंथालय सहायक₹21700 ते ₹69100
कनिष्ठ लिपिक₹19900 ते ₹63200
वाहन चालक₹19900 ते ₹63200
कृषी यंत्र चालक-₹21700 ते ₹69100
प्रयोगशाळा परिचर₹19900 ते ₹63200
प्रयोगशाळा सेवक₹15000 ते ₹47600
ग्रंथालय परिचर₹19900 ते ₹63200
शिपाई₹15000 ते ₹47600



वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ भरती 2025 पात्रता

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 21 ते 45 वर्ष वय असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराचे मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

VNMKV Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply VNMKV Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी कोणते ही सुविधा उपलब्ध नाही. 

 खाली उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट भेटून जाईल परंतु ती सध्या वर्किंग नाही. 






निवड प्रक्रिया 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ भरती मध्ये उमेदवारांना रायटिंग एक्झाम याच्या आधारावर निवडले जाईल. 



भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

NPCIL Mumbai Bharti 2025 : 122 पदांसाठी सुवर्णसंधी, शैक्षणिक पात्रता, पगार आणि अर्ज लिंक येथे

पंजाब नेशनल बैंक मध्ये 135 पदांसाठी भरती जाहीर 2025 

पश्चिम रेल्वे मुंबई भरती 2025





अंतिम शब्द 

VNMKV Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment