श्री वीरशैव को-ऑप बँक लि. कोल्हापूर भरती 2025 | Shree Veershaiv Co-op Bank Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now





नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी श्री वीरशैव को-ऑप बँक लि. कोल्हापूर मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे श्री वीरशैव को-ऑप बँक लि. कोल्हापूर येथे महाव्यवस्थापक (जीएम), उपमहाव्यवस्थापक (डीजीएम), सहाय्यक महाव्यवस्थापक (एजीएम) आणि शाखा व्यवस्थापक या पदासाठी 10 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Shree Veershaiv Co-op Bank Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 4 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 11 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असूनही इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

श्री वीरशैव को-ऑप बँक लि. कोल्हापूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : श्री वीरशैव को-ऑप बँक लि. कोल्हापूर

एकूण पदसंख्या : 10 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : महाव्यवस्थापक (जीएम), उपमहाव्यवस्थापक (डीजीएम), सहाय्यक महाव्यवस्थापक (एजीएम) आणि शाखा व्यवस्थापक

नोकरीचे स्थान : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

महत्त्वाच्या तारखा :  4 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 11 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची आहे. ( इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)

पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता 

पदपद संख्याशैक्षणिक योग्यता 
महाव्यवस्थापक (जीएम)01कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएशन पदवी  आणि JAIIB/CAJIB/HDC/GDCAA, DCBM, DBF, DBM किंवा तत्सम डिप्लोमा, CA डिप्लोमा धारकांना प्राधान्य दिले जाईल.
उपमहाव्यवस्थापक (डीजीएम)02कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएशन पदवी आणि JAMB / CAJIB / HDC / GDC&A किंवा समकक्ष डिप्लोमा असावा, CA पदवीधारकास प्राधान्य दिले जाईल.
सहाय्यक महाव्यवस्थापक (एजीएम)02कोणत्याही शाखेतील पदवीधारक आणि JAIB/CAIB/HDC/GOCEA किंवा तत्सम डिप्लोमा धारक.
शाखा व्यवस्थापक05कोणत्याही शाखेतील पदवी आणि बँकेत अधिकारी/शाखा अधिकारी म्हणून किमान 5 वर्षांचा अनुभव, JAIB CAB उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.



वय मर्यादा 

पदवय मर्यादा 
महाव्यवस्थापक (जीएम)45 ते 50 वर्षे 
उपमहाव्यवस्थापक (डीजीएम)45 ते 50 वर्षे 
सहाय्यक महाव्यवस्थापक (एजीएम)45 ते 50 वर्षे 
शाखा व्यवस्थापक30 ते 40 वर्षे 



श्री वीरशैव को-ऑप बँक लि. कोल्हापूर भरती 2025 पात्रता

श्री वीरशैव को-ऑप बँक लि. कोल्हापूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • वरील प्रमाणे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • वरील प्रमाणे पदानुसार योग्य शब्द पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Shree Veershaiv Co-op Bank Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Shree Veershaiv Co-op Bank Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

श्री वीरशैव को-ऑप बँक लि. कोल्हापूर भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करा. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : बँकेचे अध्यक्ष, ५१७, ए-१, मुख्य कार्यालय, ताराराणी चौक, कोल्हापूर-४१६००१.

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा

 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025 

राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये 1974 पदांसाठी बंपर भरती जाहीर 2025 






अंतिम शब्द 

Shree Veershaiv Co-op Bank Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment