रामराज्य सहकारी बैंक लि पुणे भरती 2025 | Ramrajya Sahakari Bank Ltd Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी रामराज्य सहकारी बैंक लि पुणे मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे रामराज्य सहकारी बैंक लि पुणे येथे लेखनिक या पदासाठी 15 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Ramrajya Sahakari Bank Ltd Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये ग्रॅज्युएशन पदवी + MS-CIT प्रमाणपत्र असलेले उमेदवार अर्ज करू शकता.4 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 18 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

रामराज्य सहकारी बैंक लि पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : रामराज्य सहकारी बैंक लि पुणे 

एकूण पदसंख्या : 15 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : लेखनिक

नोकरीचे स्थान : पुणे (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : ग्रॅज्युएशन पदवी + MS-CIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 

वय मर्यादा : 22 ते 35 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना ₹885 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹13,000 ते ₹15,000 मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 04 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 18 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

रामराज्य सहकारी बैंक लि पुणे भरती 2025 पात्रता

रामराज्य सहकारी बैंक लि पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवार कडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 22 ते 35 वर्षे दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
  • ग्रॅज्युएशन पदवी + MS-CIT प्रमाणपत्र असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Ramrajya Sahakari Bank Ltd Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Ramrajya Sahakari Bank Ltd Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

रामराज्य सहकारी बैंक लि पुणे भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना kopbankasso.infinityfreeapp.com या ऑफिशियल वेबसाईटवर या जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर Advertisment या ऑप्शन वर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा. 

सर्वात आधी अर्ज शुल्क देऊन फॉर्म ओपन करा ओपन झाल्यानंतर या फ्रॉम मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा

निवड प्रक्रिया 

रामराज्य सहकारी बैंक लि पुणे भरती मध्ये उमेदवारांना रायटिंग एक्झाम आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

राष्ट्रीय आरोग्य अभियान बुलढाणा भरती 2025 

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025

पश्चिम रेल्वे मुंबई भरती 2025 




अंतिम शब्द 

Ramrajya Sahakari Bank Ltd Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment