के. के. वाघ शिक्षण संस्था नाशिक भरती 2025 | KK Wagh Education Society Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधत असलेल्या तरुणांसाठी के. के. वाघ शिक्षण संस्था नाशिक मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे के. के. वाघ शिक्षण संस्था नाशिक येथे कार चालक, शिपाई (पुरुष व महिला), बस चालक, वॉचमन (पुरुष/महिला), माळी या पदासाठी विविध रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. KK Wagh Education Society Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये 10वी 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकता. 08 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि  चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

के. के. वाघ शिक्षण संस्था नाशिक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : के. के. वाघ शिक्षण संस्था नाशिक

एकूण पदसंख्या : N/A

पदाचे नाव : कार चालक, शिपाई (पुरुष व महिला), बस चालक, वॉचमन (पुरुष/महिला), माळी 

नोकरीचे स्थान : नाशिक (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : 10वी 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू करू शकता. 

वय मर्यादा :  18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 08 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.

के. के. वाघ शिक्षण संस्था नाशिक भरती 2025 पात्रता

के. के. वाघ शिक्षण संस्था नाशिक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • 10वी 12वी उत्तीर्ण उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 




KK Wagh Education Society Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply KK Wagh Education Society Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

के. के. वाघ शिक्षण संस्था नाशिक भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करू शकता आणि ईमेल आयडी च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकता. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : सचिव, के.के. वाघ शैक्षणिक संस्था, हिराबाई हरिदास विद्यानगरी, अमृतधाम, पंचवटी, नाशिक-४२२००३.

ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल 🆔 : appointment@kkwagh.edu.in

वरील ईमेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन अर्ज करू शकतो. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

NABARD Mumbai Bharti 2025 – नॅशनल बँकेत तब्बल 91 पदांवर मोठी भरती सुरू, अर्ज करा लगेच

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2025 

NHM Nashik Bharti 2025 : नाशिक जिल्ह्यात 42 नवीन पदांसाठी मोठी भरती सुरू





अंतिम शब्द 

KK Wagh Education Society Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment