
नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन मध्ये 14 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे जाहीर भरतीमध्ये महिला आणि पुरुष अर्ज करू शकता. Nashik Smart City (NMSCDCL) Bharti 2025
जाहीर भारतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता 08 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 25 नोव्हेंबर 25 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन
एकूण पदसंख्या : 14 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : अॅप्लिकेशन अँड प्रोजेक्ट मॅनेजर, डॉक्युमेंट अँड कम्प्लायन्स सपोर्ट एक्झिक्युटिव्ह, आयटी सिक्युरिटी इंजिनिअर, सिस्टम इंजिनिअर, ज्युनियर एआय सॉफ्टवेअर डेव्हलपर, नेटवर्क इंजिनिअर, हेल्प डेस्क लीड, फील्ड इंजिनिअर, ज्युनियर एआय अॅनालिस्ट अँड डेव्हलपर, हेल्प डेस्क डेटाबेस ऑपरेटर, डेटाबेस अॅडमिन कम सॉफ्टवेअर डेव्हलपर, सीनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर, डेटा सेंटर अँड व्हर्च्युअलायझेशन इंजिनिअर, प्रोजेक्ट मॅनेजर (इलेक्ट्रिकल).
नोकरीचे स्थान : नाशिक (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ₹250 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 08 नंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 25 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन भरती 2025 पात्रता
नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Nashik Smart City (NMSCDCL) Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Nashik Smart City (NMSCDCL) Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे. खाली दिलेल्या ऑफिशिअल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा.
निवड प्रक्रिया
नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन भरती मध्ये अर्जदारांना टेस्ट आणि इंटरव्यूच्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
के. के. वाघ शिक्षण संस्था नाशिक भरती 2025
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2025
NHM Nashik Bharti 2025 : नाशिक जिल्ह्यात 42 नवीन पदांसाठी मोठी भरती सुरू
अंतिम शब्द
Nashik Smart City (NMSCDCL) Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू