दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी नागपूर भरती 2025 | Dadasaheb Balpande College of Pharmacy Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी नागपूर मध्ये 27 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे जाहीर भरतीमध्ये प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्रयोगशाळा परिचर / प्रयोगशाळा सहाय्यक, सहाय्यक प्राध्यापक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे पदे रिक्त आहेत. Dadasaheb Balpande College of Pharmacy Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये 08 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 17 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी नागपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी 

एकूण पदसंख्या : 27 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्रयोगशाळा परिचर / प्रयोगशाळा सहाय्यक, सहाय्यक प्राध्यापक, प्रयोगशाळा तंत्र

नोकरीचे स्थान : नागपूर (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : पीसीआय, नवी दिल्ली आणि आरटीएमएनयू, नागपूर यांच्या नियमांनुसार शैक्षणिक योग्यता आवश्यक आहे. 

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 08 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 17 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी नागपूर भरती 2025 पात्रता 

दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी नागपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • पीसीआय, नवी दिल्ली आणि आरटीएमएनयू, नागपूर यांच्या नियमांनुसार शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Dadasaheb Balpande College of Pharmacy Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Dadasaheb Balpande College of Pharmacy Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी नागपूर भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ईमेल आयडी च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-मेल 🆔 : account@dbcop.org

वरील ईमेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. 

निवड प्रक्रिया 

दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी नागपूर भरती मध्ये अर्जदारांना टेस्ट आणि इंटरच्या आधारे निवडले जाईल.

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

तायवाडे कॉलेज ऑफ नर्सिंग भरती 2025

NABARD Mumbai Bharti 2025 – नॅशनल बँकेत तब्बल 91 पदांवर मोठी भरती सुरू, अर्ज करा लगेच

Pune DCC Bank Bharti 2025 : तब्बल 434 पदांची मोठी भरती जाहीर, अर्ज सुरू, लगेच पाहा संपूर्ण माहिती






अंतिम शब्द 

Dadasaheb Balpande College of Pharmacy Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment