
रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 03 नवीन पदावर भरती जाहीर करण्यात आलेली आहे जाहीर भरतीमध्ये अतिरिक्त महाव्यवस्थापक (स्थापत्य), सहमहाव्यवस्थापक (स्थापत्य), उपमहाव्यवस्थापक (स्थापत्य) हे पदे रिक्त आहेत. Mumbai Railway Vikas Corporation Ltd Bharti 2025
जाहीर भारतीय मध्ये BE/B.Tech इन सिव्हिल इंजीनियरिंग क्षेत्रामधील पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 10 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 05 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड
एकूण पदसंख्या : 03 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : अतिरिक्त महाव्यवस्थापक (स्थापत्य), सहमहाव्यवस्थापक (स्थापत्य), उपमहाव्यवस्थापक (स्थापत्य)
नोकरीचे स्थान : मुंबई
शैक्षणिक योग्यता : BE/B.Tech इन सिव्हिल इंजीनियरिंग क्षेत्रामधील पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 ते 55 वर्ष यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भारतीय मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज केले जाते.
महत्त्वाच्या तारखा : 10 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत आणि 05 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025 पात्रता
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 ते 55 वर्ष वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- BE/B.Tech इन सिव्हिल इंजीनियरिंग क्षेत्रामधील पदवी असलेले उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदारचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Mumbai Railway Vikas Corporation Ltd Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Mumbai Railway Vikas Corporation Ltd Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करा आणि ईमेल आयडी च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : वरिष्ठ व्यवस्थापक (मानव संसाधन), दुसरा मजला, चर्चगेट स्टेशन इमारत, मुंबई-४०० ०२०.
ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल आयडी : career@mrvc.gov.in
वरील ई-मेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन अर्ज करू शकतो.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई भरती 2025
NABARD Mumbai Bharti 2025 – नॅशनल बँकेत तब्बल 91 पदांवर मोठी भरती सुरू, अर्ज करा लगेच
NHM Nashik Bharti 2025 : नाशिक जिल्ह्यात 42 नवीन पदांसाठी मोठी भरती सुरू
अंतिम शब्द
Mumbai Railway Vikas Corporation Ltd Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू