
एज्युकेशन क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटी मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटी येथे सहाय्यक प्राध्यापक (व्यापारी कायदा, सांख्यिकी, वनस्पतिशास्त्र, मानसशास्त्र, प्राणीशास्त्र) या पदासाठी 06 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Deccan Education Society Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये NET / SET / Ph.D. मध्ये किमान 55% गुणांसह मास्टर्स पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 05 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 03 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन ऑनलाइन ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिक पूर्ण वाचा.
भरती विभाग : डेक्कन एज्युकेशन सोसायटी
एकूण पदसंख्या : 06 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक (व्यापारी कायदा, सांख्यिकी, वनस्पतिशास्त्र, मानसशास्त्र, प्राणीशास्त्र)
नोकरीचे स्थान : पुणे (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : NET / SET / Ph.D. मध्ये किमान 55% गुणांसह मास्टर्स पदवी आवश्यक आहे.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकडून ₹500 रुपये शुल्क घेतले जाईल आणि राखीव प्रवर्गातील उमेदवाराकडून ₹250 रुपये शुल्क घेतले जाईल
मासिक वेतन : भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतील.
महत्त्वाच्या तारखा : 5 डिसेंबर 2025 पासून ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 03 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी भरती 2025 पात्रता
डेक्कन एज्युकेशन सोसायटी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- NET / SET / Ph.D. मध्ये किमान 55% गुणांसह मास्टर्स पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Deccan Education Society Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Deccan Education Society Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
डेक्कन एज्युकेशन सोसायटी भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पत्ता देण्यात आलेला आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी फ्रॉम देण्यात आलेला आहे त्या फ्रॉम ची लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : सचिव, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे’ यांना संपर्क साधण्यासाठी, सचिव, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, फर्ग्युसन कॉलेज कॅम्पस, पुणे – ४११००४.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025
जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई भरती 2025
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2025
अंतिम शब्द
Deccan Education Society Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू