SRTMUN Bharti 2025: फक्त 10 जागांसाठी सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा नाहीतर चुकता होईल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ मध्ये 10 नवीन रिक्त पदावर भरती जाहीर करण्यात आलेली आहे जाहीर भरती मध्ये सहाय्यक प्राध्यापक हे पद रिक्त असून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी अर्ज करावे. SRTMUN Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये मास्टर्स पदवी 55% गुणांसह उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 25 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाइन ऑनलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 03 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

एकूण पदसंख्या : 10 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक

नोकरीचे स्थान : नांदेड (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : मास्टर्स पदवी 55% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता

अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ₹1000 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडून ₹500 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹57,700 ते ₹1,82,400  मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज केले जाते. 

महत्त्वाच्या तारखा : 25 नोव्हेंबर 20025 पासून ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत आणि 03 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ भरती 2025 पात्रता

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • मास्टर्स पदवी 55% गुणांसह उत्तीर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीच्या जाहिरात आता. 




SRTMUN Bharti 2025 Required documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply SRTMUN Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येईल आणि ऑफिशियल वेबसाईट च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करता येईल. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : कुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, ज्ञानतीर्थ विष्णुपुरी, नांदेड – ४३१ ६०६ (महाराष्ट्र).

ऑनलाइन अर्ज करण्याची वेबसाईट : srtmun-uims.org 

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर Register Now या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

सर्व माहिती अनावश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

वसई विरार महानगरपालिका भरती 2025

India Post Payment Bank मध्ये 309 पदांची भरती सुरू , लगेच अर्ज करा 

जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई भरती 2025






अंतिम शब्द 

SRTMUN Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment