
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम मध्ये विविध नवीन पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे जाहीर भरती मध्ये 14 पदे रिक्त आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे म्हणून या सुवर्णसंधीचा पूर्णपणे फायदा घ्यावा आणि योग्य प्रकारे भरती मध्ये अर्ज करावे. IIG Mumbai Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरती ची तयारी करावी.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम
एकूण पदसंख्या : 14 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : प्राध्यापक-ई, रीडर, फेलो, अप्पर डिव्हिजन लिपिक, सहाय्यक संचालक (ओएल), स्टेनोग्राफर ग्रेड-१, सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक (स्थापत्य), लोअर डिव्हिजन लिपिक, स्टेनोग्राफर ग्रेड-२.
नोकरीचे स्थान : नवी मुंबई
अर्ज शुल्क :

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतील.
महत्त्वाच्या तारखा : या भरतीमध्ये अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| प्राध्यापक-ई | 01 | मास्टर्स डिग्री + अनुभव |
| रीडर | 02 | मास्टर्स डिग्री + 6 वर्षे रिसर्च अनुभव आणि 2 वर्षे अनुभव |
| फेलो | 02 | मास्टर्स डिग्री + 2–3 वर्षे अनुभव |
| सहाय्यक संचालक (ओएल) | 01 | मास्टर्स डिग्री + 2–3 वर्षे अनुभव |
| सहाय्यक | 01 | ग्रॅज्युएट प्लस + 3 वर्षे अनुभव |
| स्टेनोग्राफर ग्रेड-१ | 01 | 12वी उत्तीर्ण |
| तांत्रिक सहाय्यक (स्थापत्य) | 01 | डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरिंग |
| स्टेनोग्राफर ग्रेड-२ | 02 | 12वी उत्तीर्ण |
| अप्पर डिव्हिजन लिपिक | 01 | बॅचलर डिग्री |
| लोअर डिव्हिजन लिपिक | 02 | 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष पात्रता. संगणकाचे ज्ञान आणि इंग्रजी/हिंदीमध्ये किमान ३० शब्द प्रति तास टायपिंग गती. |
वय मर्यादा
| पद | वय मर्यादा |
|---|---|
| प्राध्यापक-ई | 18 ते 45 वर्षे |
| रीडर | 18 ते 40 वर्षे |
| फेलो | 18 ते 35 वर्षे |
| सहाय्यक संचालक (ओएल) | 18 ते 56 वर्षे |
| सहाय्यक | 18 ते 30 वर्षे |
| स्टेनोग्राफर ग्रेड-१ | 18 ते 56 वर्षे |
| तांत्रिक सहाय्यक (स्थापत्य) | 18 ते 28 वर्षे |
| स्टेनोग्राफर ग्रेड-२ | 18 ते 27 वर्षे |
| अप्पर डिव्हिजन लिपिक | 18 ते 27 वर्षे |
| लोअर डिव्हिजन लिपिक | 18 ते 27 वर्षे |
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम भरती 2025 पात्रता
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- वरील प्रमाणे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
- वरील प्रमाणे पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीच्या जाहिरात वाचा
IIG Mumbai Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply IIG Mumbai Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पत्ता देण्यात आलेला आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी देण्यात आलेली आहे.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, इंडियन इन्स्टिट्यूट जिओमॅग्नेटिझम, प्लॉट क्रमांक ५, सेक्टर १८, कळंबोली हायवे, नवीन पनवेल, नवी मुंबई ४१० २१८ (१५ डिसेंबर २०२५ पूर्वी).
ऑनलाइन अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट : iigm.res.in
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
पवना सहकारी बँक मध्ये 19 पदांसाठी भरती जाहीर
SRTMUN Bharti 2025: फक्त 10 जागांसाठी सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा नाहीतर चुकता होईल
India Post Payment Bank मध्ये 309 पदांची भरती सुरू , लगेच अर्ज करा
अंतिम शब्द
IIG Mumbai Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू