
नोकरीच्या शोधत असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे जाहीर भरती मध्ये विविध पदांसाठी 77 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहेत. JSPM Pune Bharti 2025
जाहीर भरती मध्ये पदांचा योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 11 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 नोव्हेंबर 2025 ही अर्ज काढण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहेत म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ
एकूण पदसंख्या : 77 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : कार्यकारी अधिकारी, चार्टर्ड अकाउंटंट (सीए), सिस्टम प्रशासक, कंपनी सचिव (सीएस), पीएफ लिपिक, रोस्टर लिपिक, पेरोल अकाउंटंट / लिपिक, लिपिक कम टंकलेखक, ग्रॅच्युइटी लिपिक, बजेट अकाउंटंट, वित्त / लेखा / ऑडिट विभाग-लेखा सहाय्यक, जनरल लिपिक, शिपाई.
नोकरीचे स्थान : पुणे (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीचे जाहिरात वाचा.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येईल.
महत्त्वाच्या तारखा : 11 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल 🆔 द्वारे अपडेट केल्या जातील.
पदाचे तपशील
| पद | पद संख्या |
|---|---|
| कार्यकारी अधिकारी | 01 |
| चार्टर्ड अकाउंटंट (सीए) | 03 |
| सिस्टम प्रशासक | 03 |
| कंपनी सचिव (सीएस) | 03 |
| रोस्टर लिपिक | 06 |
| पेरोल अकाउंटंट / लिपिक | 07 |
| पीएफ लिपिक | 04 |
| ग्रॅच्युइटी लिपिक | 04 |
| बजेट अकाउंटंट | 03 |
| वित्त / लेखा / ऑडिट विभाग-लेखा सहाय्यक | 14 |
| जनरल लिपिक | 14 |
| लिपिक कम टंकलेखक | 02 |
| शिपाई | 10 |
जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे भरती 2025 पात्रता
जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीचे जाहिरात वाचा.
JSPM Pune Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply JSPM Pune Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना https://jspm.edu.in/ या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
वरील वेबसाईटवर गेल्यानंतर Apply हे ऑप्शन शोधून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
सर्व माहिती अन आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा.
निवड प्रक्रिया
जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरच्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
HAL Nashik Bharti 2025 आली, मोठ्या प्रमाणात नवीन पदांची मेगाभरती जाहीर
पवना सहकारी बँक मध्ये 19 पदांसाठी भरती जाहीर
India Post Payment Bank मध्ये 309 पदांची भरती सुरू , लगेच अर्ज करा
अंतिम शब्द
JSPM Pune Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू