श्री विलेपार्ले केळवणी मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय शिरपूर भरती 2025 | SVKM’s College of Engineering Shirpur Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इंजीनियरिंग कॉलेजमध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय शिरपूर मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे. जाहीर भारतीय मध्ये रजिस्ट्रार, प्रशासन लिपिक, अकाउंटंट, अकाउंट्स लिपिक, शारीरिक शिक्षण संचालक, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, कार्यशाळा प्रशिक्षक या पदासाठी विविध रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. SVKM’s College of Engineering Shirpur Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये पदांनुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 12 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 26 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

श्री विलेपार्ले केळवणी मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय शिरपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज शुल्क कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : श्री विलेपार्ले केळवणी मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय शिरपूर

एकूण पदसंख्या : N/A

पदाचे नाव : रजिस्ट्रार, प्रशासन लिपिक, अकाउंटंट, अकाउंट्स लिपिक, शारीरिक शिक्षण संचालक, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, कार्यशाळा प्रशिक्षक

नोकरीचे स्थान : शिरपूर, जिल्हा धुळे 

शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 12 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 26 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

श्री विलेपार्ले केळवणी मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय शिरपूर भरती 2025 पात्रता

श्री विलेपार्ले केळवणी मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय शिरपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

SVKM’s College of Engineering Shirpur Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To ApplybSVKM’s College of Engineering Shirpur Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

श्री विलेपार्ले केळवणी मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय शिरपूर भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा. 



निवड प्रक्रिया 

श्री विलेपार्ले केळवणी मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय शिरपूर भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईटयेथे क्लिक करा 

 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

Western Coalfields Limited Bharti 2025 : तब्बल 1213 पदांची मेगा भरती जाहीर

Bank of Baroda Bharti 2025: तब्बल 2700 पदांची मेगा भरती जाहीर, लगेच अर्ज करा

India Post Payment Bank मध्ये 309 पदांची भरती सुरू , लगेच अर्ज करा






अंतिम शब्द 

SVKM’s College of Engineering Shirpur Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment