
साखर कारखान्यात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्यात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्यात डी.सी.एस. ऑपरेटर या पदासाठी 03 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Kumbhi Kasari Sakhar Karkhana Bharti 2025
जाहीर भरती मध्ये मेकॅनिकल डिप्लोमा + 5 – 7 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 18 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 25 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना
एकूण पदसंख्या : 03 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : डी.सी.एस. ऑपरेटर
नोकरीचे स्थान : कोल्हापूर (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : मेकॅनिकल डिप्लोमा + 5 – 7 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : १८ नोव्हेंबर २०२५ पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 25 नोव्हेंबर 2025 ही अर्ज काढली असे वंचित तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना भरती 2025 पात्रता
कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- मेकॅनिकल डिप्लोमा + 5 – 7 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Kumbhi Kasari Sakhar Karkhana Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Kumbhi Kasari Sakhar Karkhana Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करा आणि ईमेल आयडी च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना , पोस्ट: कुडित्रे, तालुका: करवीर, जिल्हा: कोल्हापूर 416 204, महाराष्ट्र राज्य, भारत
ऑनलाइन अर्ज करण्याची ई-मेल 🆔 : info@kumbhisugar.com
वरील ई-मेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
निवड प्रक्रिया
कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
बँक ऑफ इंडिया मुंबई मध्ये 115 रिक्त जागेवर भरती जाहीर
JSPM Pune Bharti 2025 – 77 पदांसाठी धमाकेदार भरती, आजच अर्ज करा
Western Coalfields Limited Bharti 2025 : तब्बल 1213 पदांची मेगा भरती जाहीर
अंतिम शब्द
Kumbhi Kasari Sakhar Karkhana Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू