धुळे महानगरपालिकेत 25 पदांसाठी भरती जाहीर | Dhule Mahanagarpalika Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



धुळे महानगरपालिकेतील तरुणांना नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे धुळे महानगरपालिकेत लिपीक – टंकलेखक या पदासाठी 25 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Dhule Mahanagarpalika Bharti 2025 

जाहीर भारतीय मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 17 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 26 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर धुळे महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

धुळे महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहेत म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : धुळे महानगरपालिका

एकूण पदसंख्या : 25 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : लिपीक – टंकलेखक

नोकरीचे स्थान : धुळे (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 18 ते 38 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : ₹15,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 17 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 26 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

धुळे महानगरपालिका भरती 2025 पात्रता

धुळे महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खाली सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 38 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरती जाहिरात वाचा. 



Dhule Mahanagarpalika Bharti 2025 Required documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Dhule Mahanagarpalika Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

धुळे महानगरपालिका भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करा. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता ; धुळे महानगरपालिका महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत, गुरु शिष्य स्मारक, साक्री रोड, धुळे – ४२४००१.

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फ्रॉम घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे फ्रॉम ला जोडा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फ्रॉम ला जोडल्यानंतर फ्रॉम तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा. 

भरतीची जाहिरात 1येथे क्लिक करा 
भरतीची जाहिरात 2येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

बँक ऑफ इंडिया मुंबई मध्ये 115 रिक्त जागेवर भरती जाहीर

केंद्रीय विद्यालय मध्ये 9126 रिक्त पदावर बंपर भरती जाहीर

लोकमंगल कॉलेजेस वडाळा मध्ये 87 रिक्त पदावर भरती जाहीर




अंतिम शब्द 

Dhule Mahanagarpalika Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment