Indian Air Force AFCAT Bharti 2025 : भारतीय हवाई दलात 340 जागांवर मोठी भरती सुरू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

भारतीय हवाई दल मध्ये नोकरी मिळवण्याचे अनेक युवकांचे व महिलांचे स्वप्न असते तर त्यांच्यासाठीच हवाई दल सामायिक प्रवेश परीक्षा (AFCAT) भरती जाहीर करण्यात आलेली आहे जाहीर भरतीमध्ये 340 पदे रिक्त आहेत. Indian Air Force AFCAT Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 17 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 14 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

हवाई दल सामायिक प्रवेश परीक्षा (AFCAT) भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : हवाई दल

एकूण पदसंख्या : 340 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : फ्लाइंग आणि ग्राउंड ड्युटी (तांत्रिक आणि गैर-तांत्रिक) मध्ये कमिशन्ड ऑफिसर.

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत 

शैक्षणिक योग्यता : काही पदांमध्ये 10वी 12वी पास शैक्षणिक योग्यता ठेवण्यात आलेली आहे आणि काही पदांमध्ये ग्रॅज्युएशन पदवी आवश्यक आहे. सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

वय मर्यादा : 20 ते 26 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना AFCAT Entry : 550 रुपये द्यावे लागेल आणि NCC Special Entry : 00

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 17 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 14 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

हवाई दल सामायिक प्रवेश परीक्षा (AFCAT) भरती 2025 पात्रता

हवाई दल सामायिक प्रवेश परीक्षा (AFCAT) भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 
  • 20 ते 26 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • काही पदांमध्ये 10वी 12वी पास शैक्षणिक योग्यता ठेवण्यात आलेली आहे आणि काही पदांमध्ये ग्रॅज्युएशन पदवी आवश्यक आहे.
  • 50% ते 60% गुणसह 10वी 12वी उत्तीर्ण असावे. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असावा. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Indian Air Force AFCAT Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Indian Air Force AFCAT Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

हवाई दल सामायिक प्रवेश परीक्षा (AFCAT) भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना https://afcat.cdac.in  या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून साइन इन करून घ्या. 

त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फ्रॉम सबमिट करा.

निवड प्रक्रिया 

हवाई दल सामायिक प्रवेश परीक्षा (AFCAT) भरती मध्ये उमेदवारांना चार स्टेप मध्ये निवडले जाईल. 

स्टेप 1 : AFCAT रायटिंग एक्झाम घेतली जाईल. 

स्टेप 2 : त्यानंतर AFSB टेस्टिंग घेतली जाईल. 

स्टेप 3 : सर्व आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाईल. 

स्टेप 4 : शेवटी मेडिकल एक्झाम घेऊन उमेदवारांना निवडले जाईल. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

बँक ऑफ इंडिया मुंबई मध्ये 115 रिक्त जागेवर भरती जाहीर

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये 124 रिक्त पदावर बंपर भरती

Western Coalfields Limited Bharti 2025 : तब्बल 1213 पदांची मेगा भरती जाहीर



अंतिम शब्द 

Indian Air Force AFCAT Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment