IDBI Bank Bharti 2025  | इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बँक नोकरीची तयारी करणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये वैद्यकीय अधिकारी या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. IDBI Bank Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये MBBS/MD पदवी + काही वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 18 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 31 नंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड

एकूण पदसंख्या : 01 पद रिक्त आहे.

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी 

नोकरीचे स्थान : ठाणे (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : MBBS/MD पदवी + काही वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. 

वय मर्यादा : 21 ते 67 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹1,000/- per hour मासिक वेतन दिले जाईल. (सविस्तर मासिक वेतन जाणून घेण्यासाठी भरती जाहिरात वाचा)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 18 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 31 नंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2025 पात्रता 

इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 21 ते 67 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • MBBS/MD पदवी + काही वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 



IDBI Bank Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply IDBI Bank Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करा. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : उपमहाव्यवस्थापक, मानव संसाधन – भरती, आयडीबीआय बँक, आयडीबीआय टॉवर, डब्ल्यूटीसी कॉम्प्लेक्स, कफ परेड, कुलाबा, मुंबई, महाराष्ट्र – ४००००५.

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा.  

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर फ्रॉम तेथल कर्मचाऱ्याकडे जमा करा.  

निवड प्रक्रिया 

इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

Indian Air Force AFCAT Bharti 2025 : भारतीय हवाई दलात 340 जागांवर मोठी भरती सुरू

बँक ऑफ इंडिया मुंबई मध्ये 115 रिक्त जागेवर भरती जाहीर

केंद्रीय विद्यालय मध्ये 9126 रिक्त पदावर बंपर भरती जाहीर 






अंतिम शब्द 

IDBI Bank Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment