
राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार मध्ये विविध पदांसाठी 98 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. NHM Nandurbar Bharti 2026
जाहीर भरती मध्ये 5 डिसेंबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क , शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पण वाचा.
भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान
एकूण पदसंख्या : 98 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, ईएनटी सर्जन, मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), फिजिशियन / कन्सल्टंट मेडिसिन, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, सीपीएचसी सल्लागार, रुग्णालय व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस), ऑडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस आरबीएसके), डीईआयसी व्यवस्थापक, अभियंता-बायोमेडिकल, स्टाफ नर्स महिला, कनिष्ठ अभियंता-सिव्हिल, वैद्यकीय अधिकारी (आयुष यूजी), प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिस्टिक्स (ब्लॉक एम अँड ई), अकाउंटंट (एफएमजी अकाउंटंट), ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर.
नोकरीचे स्थान : नंदुरबार
शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ₹100 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि राखी प्रवर्गातील उमेदवारांना ₹150 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹18,000 ते ₹75,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 5 डिसेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार भरती 2026 पात्रता
राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
NHM Nandurbar Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply NHM Nandurbar Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)
राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : आर.ए.ए. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार.
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे फ्रॉम ला जोडून अर्ज करू शकता.
निवड प्रक्रिया
राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार भरती मध्ये उमेदवारांना मुलाखतीच्या आधारावर निवडले जाईल.
5 जानेवारी 2026 या तारखेला सकाळी 10:00 वाजता मुलाखत घेतली जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 996 रिक्त पदावर बंपर भरती 2025
ट्वेंटीवन शुगर्स लिमिटेड मध्ये 52 रिक्त पदावर बंपर भरती 2025
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये 25 रिक्त पदांसाठी भरती 2025
अंतिम शब्द
NHM Nandurbar Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू