अकोला जनता कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2026 | Akola Janata Bank Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बँक नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी अकोला जनता कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे अकोला जनता कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये चार्टर्ड अकाउंटंट या पदासाठी विविध रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे.  Akola Janata Bank Bharti 2026 

जाहीर भरती मध्ये 06 डिसेंबर 2026 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

अकोला जनता कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे लागतात त्याचबरोबर  वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : अकोला जनता कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक

एकूण पदसंख्या : N/A

पदाचे नाव : चार्टर्ड अकाउंटंट

नोकरीचे स्थान : अकोला

शैक्षणिक योग्यता : जाहीर भरतीमध्ये पदांनुसार योग्य शैक्षणिक पात्रता + 2 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 21 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 06 डिसेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

अकोला जनता कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2026 पात्रता

अकोला जनता कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 21 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • जाहीर भरतीमध्ये पदांनुसार योग्य शैक्षणिक पात्रता + 2 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शिक्षण योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Akola Janata Bank Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Akola Janata Bank Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)

अकोला जनता कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा  पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला जनता कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, जुने कापूस बाजार, अकोला.

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्यावा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे फ्रॉम ला जोडा.  

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर फ्रॉम तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा.



भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी मध्ये ₹300 पदांसाठी बंपर भरती 2025

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 996 रिक्त पदावर बंपर भरती 2025

ट्वेंटीवन शुगर्स लिमिटेड मध्ये 52 रिक्त पदावर बंपर भरती 2025






अंतिम शब्द 

Akola Janata Bank Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment