
इन्कम टॅक्स ऑफिसर होण्याचे कित्येक तरुणांचे स्वप्न असते तर त्याच तरुणांसाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे जाहीर सुवर्णसंधी मध्ये यंग प्रोफेशनल या पदासाठी 11 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Income Tax Department Mumbai Bharti 2026
जाहीर भरतीमध्ये ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 17 डिसेंबर 2025 पासून ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत आणि 05 जानेवारी 2026 या तारखेला 6:00 वाजेपर्यंत अर्ज करू शकता. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भारतीय ची तयारी करावी.
इन्कम टॅक्स डिपार्टमेंट भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्र कोणते लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क , शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : इन्कम टॅक्स डिपार्टमेंट
एकूण पदसंख्या : 11 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : यंग प्रोफेशनल.
नोकरीचे स्थान : मुंबई
शैक्षणिक योग्यता : ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 21 ते 35 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹60,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 17 डिसेंबर 2025 पासून अर्ज सुरू झाले आहेत आणि 05 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
इन्कम टॅक्स डिपार्टमेंट भरती 2026 पात्रता
इन्कम टॅक्स डिपार्टमेंट भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 21 ते 35 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- उमेदवारांनी 3 वर्षांच्या एलएलबी किंवा 5 वर्षांच्या इंटिग्रेटेड एलएलबी पदवी 50% गुण मिळवलेले असावेत किंवा चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Income Tax Department Mumbai Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Income Tax Department Mumbai Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
इन्कम टॅक्स डिपार्टमेंट भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल ईमेल आयडी देण्यात आलेली आहे.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : अतिरिक्त आयकर आयुक्त (मुख्यालय) समन्वय कार्यालय, कक्ष क्रमांक ३३५, आयकर भवन, महर्षी कर्वे रोड, मुंबई – ४०० ०२०, महाराष्ट्र.
ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल 🆔 : mumbai.dcit.hq.coord@incometax.gov.in
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मध्ये 200 पदांसाठी बंपर भरती 2026
नवी मुंबई महानगरपालिकेत 12 पदांसाठी भरती 2026
महिला व बाल विकास विभाग मध्ये 17 पदांसाठी भरती जाहीर 2025
अंतिम शब्द
Income Tax Department Mumbai Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू