
बृहन्मुंबई महानगर पालिकेतील तरुणांना नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेत प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. BMC Recruitment 2026
जाहीर भरतीमध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठातून विज्ञान शाखेतील पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 22 डिसेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 9 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात. त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षिणक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका
एकूण पदसंख्या : 01 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : प्रयोगशाळा सहाय्यक
नोकरीचे स्थान : मुंबई
शैक्षणिक योग्यता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून विज्ञान शाखेतील पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹21700 ते ₹69000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 22 डिसेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 9 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये केलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 पात्रता
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक पात्रता असणे अति आवश्यक आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- मान्यता प्राप्त विद्यापीठातून विज्ञान शाखेतील पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असले पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
BMC Recruitment 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply BMC Recruitment 2026 (अर्ज करण्याची पद्धत)
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : प्रमूख वैद्यकीय अधिकारी, सेठ ऐ.जे.बी. महानगरपालिका कान नाक घसा रुग्णालय, प्रशासकीय कार्यालय, महर्षि दधीची मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१.
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज पाहून घ्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
सीमा सुरक्षा बल मध्ये 594 रिक्त जागेवर बंपर भरती जाहीर 2026
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मध्ये 17 पदांसाठी भरती 2026
भारतीय रिजर्व बैंक मुंबई मध्ये 93 पदांसाठी बंपर भरती 2026
अंतिम शब्द
BMC Recruitment 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू