
मित्रांनो भारत सरकारच्या सर्व जुन्या व विश्वासू बँक बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी या पदासाठी 400 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Bank of India Bharti 2026
या भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएशन पदवी असणे आवश्यक आहे. 25 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : बँक ऑफ इंडिया
एकूण पदसंख्या : 400 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतेही शाखेतील ग्रॅज्युएशन पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 20 ते 28 वर्षे दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : PwBD कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 400 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि इतर कॅटेगरी मधल्या उमेदवारांना ₹800 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल, अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / सर्व महिला कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना अर्ज शुल्क द्यावा लागणार नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹13,000 हजार रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 25 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
बँक ऑफ इंडिया भरती 2026 पात्रता
बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 20 ते 28 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतेही शाखेतील ग्रॅज्युएशन पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदारचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मासिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Bank of India Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
बँक ऑफ इंडिया भरती मध्ये मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Bank of India Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे.
ऑनलाइन अर्ज करणाऱ्या ऑफिशियल वेबसाईट ची लिंक खाली देण्यात आलेली आहे त्या लिंक वर जाऊन अर्जदार सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.
निवड प्रक्रिया
बँक ऑफ इंडिया भरती मध्ये उमेदवारांना ऑनलाइन टेस्ट आणि इंटरच्या धारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
सीमा सुरक्षा बल मध्ये 594 रिक्त जागेवर बंपर भरती जाहीर 2026
रेल्वे भर्ती बोर्ड मध्ये 22,000 हजार पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026
बँक ऑफ इंडिया मध्ये 514 पदांसाठी भरती जाहीर 2026
अंतिम शब्द
Bank of India Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू