DBSKKV Bharti 2026 जाहीर : कृषी विद्यापीठात मोठी सरकारी नोकरी संधी  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कृषी विद्यापीठामध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांना डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये कृषी सहाय्यक या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. DBSKKV Bharti 2026

कृषी क्षेत्रामध्ये पदवी किंवा डिप्लोमा केलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 24 डिसेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 9 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ

एकूण पदसंख्या : 01 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : कृषी सहाय्यक

नोकरीचे स्थान : रत्नागिरी

शैक्षणिक योग्यता : कृषी क्षेत्रामध्ये पदवी किंवा डिप्लोमा केलेले उमेदवार अर्ज करू शकता.

वय मर्यादा : 18 ते 38 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. (ST/SC कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 43 वर्षे वय मर्यादा ठेवण्यात आलेले आहे.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹16,000 मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 24 डिसेंबर 2025 पासून ऑफलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत आणि 9 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.

डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ भरती 2026 पात्रता

डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 38 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • कृषी क्षेत्रामध्ये पदवी किंवा डिप्लोमा केलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाता.

DBSKKV Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply DBSKKV Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)

डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पत्ता देण्यात आलेला आहे. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता :: मेसर्स अदामा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जिल्हा रायगड. पिन-४१० २०१. 

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज फॉर्म देतील कर्मचाऱ्याकडे जमा करा.


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

बँक ऑफ इंडिया मध्ये 400 पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026 

सीमा सुरक्षा बल मध्ये 594 रिक्त जागेवर बंपर भरती जाहीर 2026

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मध्ये 17 पदांसाठी भरती 2026






अंतिम शब्द 

DBSKKV Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment