
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या भरतीमध्ये विविध पदांसाठी 14 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. IIM Mumbai Bharti 2026
जाहीर भरतीमध्ये 23 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 12 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट
एकूण पदसंख्या : 14 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : व्यवस्थापक (लेखा आणि लेखापरीक्षण), कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी (लेखा), वरिष्ठ हिंदी अनुवादक, पद रिक्त झाल्यामुळे निर्माण झालेल्या जागेवर कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ सहाय्यक (लेखा), कनिष्ठ सहाय्यक (कार्यक्रम), कनिष्ठ सहाय्यक (माहिती तंत्रज्ञान/तांत्रिक).
नोकरीचे स्थान : मुंबई
वय मर्यादा : 18 ते 45 वर्षे दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता .
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹25,500 ते ₹1,77,500 मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 23 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाला आणि 12 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| व्यवस्थापक (लेखा आणि लेखापरीक्षण) | 01 | 60% गुणसह MBA(Finance)/M.Com/B.Com उत्तीर्ण + काही वर्षाचा अनुभव. |
| कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी (लेखा) | 01 | M.A. + काही वर्षाचा अनुभव. |
| वरिष्ठ हिंदी अनुवादक | 01 | ग्रॅज्युएट + काही वर्षाचा अनुभव. |
| पद रिक्त झाल्यामुळे निर्माण झालेल्या जागेवर कनिष्ठ हिंदी अनुवादक | 01 | 50% गुणसह पोस्ट ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएट + काही वर्षाचा अनुभव. |
| कनिष्ठ सहाय्यक (कार्यक्रम) | 04 | Inter CA/ Inter ICWA किंवा B.Com पदवी + काही वर्षाचा अनुभव. |
| कनिष्ठ सहाय्यक (लेखा) | 02 | – |
| कनिष्ठ सहाय्यक (माहिती तंत्रज्ञान/तांत्रिक) | 04 | BE/B.Tech/M.Sc/MCA + काही वर्षाचा अनुभव. |
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट भरती 2026 पात्रता
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 ते 45 वर्षीय दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
- वरील प्रमाणे पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
IIM Mumbai Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply IIM Mumbai Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट लिंक खाली भेटून जाईल त्या वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झाल्यानंतर फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
बँक ऑफ इंडिया मध्ये 400 पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मध्ये 17 पदांसाठी भरती 2026
रेल्वे भर्ती बोर्ड मध्ये 22,000 हजार पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026
अंतिम शब्द
IIM Mumbai Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू