
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील तरुणांना नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेत कुलसचिव, गृह अधिकारी या पदासाठी विविध रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. BMC Recruitment 2026
या जाहीर भरतीमध्ये ज्या उमेदवाराकडे M.B.B.S पदवी असलेले उमेदवारी या भरतीमध्ये अर्ज करू शकता 31 डिसेंबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 9 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका
एकूण पदसंख्या : विविध पदे
पदाचे नाव : कुलसचिव, गृह अधिकारी
नोकरीचे स्थान : मुंबई
शैक्षणिक योग्यता : M.B.B.S पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 21 ते 38 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून पदानुसार मासिक वेतन दिले जाईल
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 31 डिसेंबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 9 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 पात्रता
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही पात्रता ठरविण्यात आलेली आहे खलील सर्व पात्रता अर्जदार उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहेत तेव्हाच उमेदवार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 21 ते 38 वर्षे दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- M.B.B.S पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदारचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
MBMC Recruitment 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply MBMC Recruitment 2026 (अर्ज करण्याची पद्धत)
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पत्ता देण्यात आलेला आहे.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : मुख्य वैद्यकीय अधीक्षक आणि मुख्य आरोग्य अधिकारी (से. हेल्थ केअर सर्व्हिसेस), के. बी. भाभा हॉस्पिटल, वांद्रे (पश्चिम), आर. के. पाटकर मार्ग, मुंबई – ४०० ०५०.
वरील पत्त्यावर जाऊन अर्जदार आवश्यक माहिती आणि त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडून सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
IIM Mumbai Bharti 2026 जाहीर : थेट सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा
बँक ऑफ इंडिया मध्ये 400 पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026
सीमा सुरक्षा बल मध्ये 594 रिक्त जागेवर बंपर भरती जाहीर 2026
अंतिम शब्द
MBMC Recruitment 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू