रयत शिक्षण संस्था सातारा भरती 2026 | Rayat Shikshan Sanstha Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षण संस्थेमध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी निघून आलेली आहे रयत शिक्षण संस्था सातारा मध्ये मुख्य लेखापरीक्षक आणि कनिष्ठ लिपिक या पदासाठी 12 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Rayat Shikshan Sanstha Bharti 2026 

या भरती मध्ये 25 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 07 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

रयत शिक्षण संस्था सातारा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याच बरोबर वय मर्यादा,  अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण आहे. 

भरती विभाग : रयत शिक्षण संस्था

एकूण पदसंख्या : 12 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : मुख्य लेखापरीक्षक आणि कनिष्ठ लिपिक

नोकरीचे स्थान : सातारा

शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 25 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 07  जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.  

रयत शिक्षण संस्था सातारा भरती 2026 पात्रत

रयत शिक्षण संस्था सातारा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही पात्रता ठरवतात आलेली आहे अर्जदार उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे तेव्हाच उमेदवार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकतो. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 

✅ 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराचे मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Rayat Shikshan Sanstha Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

रयत शिक्षण संस्था सातारा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Rayat Shikshan Sanstha Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)

रयत शिक्षण संस्था सातारा भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील स्टेप ला फॉलो करा. 

स्टेप 1 : सर्वात आधी उमेदवारांना खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

स्टेप  2 : खाली वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा. 

स्टेप  3 :  अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा. 

स्टेप  4 :  सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

निवड प्रक्रिया 

रयत शिक्षण संस्था सातारा भरती मध्ये उमेदवारांना इंटरव्यूच्या आधारे निवडले जाईल

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा

 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

सरकारी नोकरीचं स्वप्न तुटतंय? : भारतीय रेल्वे 2026 ची 311 पदांची सुवर्णसंधी

बँक ऑफ इंडिया मध्ये 400 पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये 21 पदांसाठी भरती 2026






अंतिम शब्द 

Rayat Shikshan Sanstha Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment