सरकारी नोकरी मिळत नाही? IIM Mumbai Bharti 2026 देणार थेट करिअर ब्रेक

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी या पदासाठी 04 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे खूप दिवसापासून नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या भरतीमध्ये अर्ज करू शकता. IIM Mumbai Bharti 2026 

या जाहीर भरती मध्ये 31 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली भेटून जाईल म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट

एकूण पदसंख्या : 04 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी

नोकरीचे स्थान : मुंबई

वय मर्यादा : 18 वर्षा पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹35,000  ते ₹45,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 31 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत अन् 20 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अपडेट केल्या जातील. 

शैक्षणिक योग्यता पात्रता 

उमेदवारांकडे मजबूत शैक्षणिक पार्श्वभूमी असणे आवश्यक आहे, व्यवस्थापन, अर्थशास्त्र, सामाजिक विज्ञान, मानसशास्त्र, शिक्षण, डेटा सायन्स, संगणक विज्ञान किंवा संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी 60% किंवा त्याहून अधिक गुणांसह किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून बी.टेक पदवी आवश्यक आहे.

पीएच.डी. किंवा डॉक्टरेट चा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट भरती 2026 पात्रता 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 

✅ 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ वरील प्रमाणे पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 


IIM Mumbai Bharti 2026 Required documents (आवश्यक कागदपत्रे)

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply IIM Mumbai Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट भरती मध्ये मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे. 

सर्वात आधी उमेदवारांना खाली दिलेल्या ऑफिशिअल वेबसाईट वर जावे लागेल. 

खालील ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा. 

अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

नोकरीचा ताण वाढलाय? VNIT Nagpur Bharti 2026 मुळे टेन्शन संपणार

नोकरी मिळत नाहीये?  महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था भरती 2026 मध्ये 77 पदांची सुवर्णसंधी

नवी मुंबई महानगरपालिकेत 113 पदावर भरती 2026







अंतिम शब्द 

IIM Mumbai Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment