Private Job मध्ये भविष्य नाही?  TISS Bharti 2026 मध्ये सुरक्षित करिअर मिळवा आजच

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी 03 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. TISS Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये मास्टर्स डिग्री असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 26 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 8 जानेवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता , मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस

एकूण पदसंख्या : 03 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक.

नोकरीचे स्थान : मुंबई

शैक्षणिक योग्यता : मास्टर्स पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क :  SC/ST/PWD कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹250 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि इतर कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹1000 रुपये शुल्क द्यावा लागेल. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹86,088 रुपये मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 26 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 8 जानेवारी 2026अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस भरती 2026 पात्रता

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूप निवासी असला पाहिजे. 

✅ 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ मास्टर्स पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची  मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.

✅ सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

TISS Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply TISS Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची वेबसाईट खाली भेटून जाईल त्या वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करा. 

त्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 


निवड प्रक्रिया 

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस भरती मध्ये उमेदवारांना ऑनलाइन इंटरव्यू आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून निवडले जाईल. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

नोकरीच्या जाहिराती चुकत आहेत? Mumbai Port Trust Bharti 2026 – 24 पदांसह संधी हातात

नोकरीची चिंता वाढली आहे? Suretech College of Nursing Bharti 2026 मध्ये 18 पदांची सुवर्णसंधी

नवी मुंबई महानगरपालिकेत 113 पदावर भरती 2026






अंतिम शब्द 

TISS Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment