खासगी नोकरीवर कंटाळा आला?  MOEF Nagpur Bharti 2026 मध्ये सरकारी करिअर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या भरतीमध्ये सल्लागार – ए या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MOEF Nagpur Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये M.Sc अणि MS Office चे चांगले ज्ञान आणि 3–5 वर्षाचे अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. या भरतीमध्ये ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 21 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भक्तीची तयारी करावी. 

पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय

एकूण पदसंख्या : 01 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : सल्लागार – ए 

नोकरीचे स्थान : नागपूर

शैक्षणिक योग्यता : M.Sc अणि MS Office चे चांगले ज्ञान आणि 3–5 वर्षाचे अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करु शकता.

वय मर्यादा : 18 ते 65 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : या भरतीमध्ये ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 21 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय भरती 2026 पात्रता

पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.

✅ 18 ते 65 वर्षे या दरम्यान वयोमर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ M.Sc अणि MS Office चे चांगले ज्ञान आणि 3–5 वर्षाचे अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

MOEF Nagpur Bharti 2026 Required Documents Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply MOEF Nagpur Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)

पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : प्रादेशिक कार्यालय, पर्यावरण आणि पर्यावरण मंत्रालय. तळमजला, पूर्व विभाग. नवीन सचिवालय इमारत, सिव्हिल लाईन्स, नागपूर – ४४०००१.

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फ्रॉम मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे जोडल्यानंतर अर्ज फॉर्म तेथील कर्मचारी कडे जमा करा. 

निवड प्रक्रिया 

पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय भरती उमेदवारांना इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ मध्ये 59 पदांसाठी भरती 2026 

परीक्षा-परीक्षा करून कंटाळलात? Mahavitaran Apprentice Bharti 2026 देणार 100 नोकऱ्यांचा सोपा मार्ग

सरकारी नोकरी मिळत नाही? IIM Mumbai Bharti 2026 देणार थेट करिअर ब्रेक






अंतिम शब्द 

MOEF Nagpur Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment