
शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी ईस्ट पॉइंट स्कूल नागपूर मध्ये शिक्षक पद मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या भरतीमध्ये विज्ञान आणि इंग्रजी या दोन विषयांसाठी शिक्षक पदे रिक्त आहेत. East Point School Nagpur Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये 3 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 09 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ईस्ट पॉइंट स्कूल नागपूर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
ईस्ट पॉइंट स्कूल नागपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : ईस्ट पॉइंट स्कूल
एकूण पदसंख्या : N/A
पदाचे नाव : शिक्षक (इंग्रजी आणि विज्ञान)
नोकरीचे स्थान : नागपूर
शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरती जाहिरात वाचा.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 3 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 9 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
ईस्ट पॉइंट स्कूल नागपूर भरती 2026 पात्रता
ईस्ट पॉइंट स्कूल नागपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही पात्रता ठरविण्यात आलेली आहे अर्जदार उमेदवार कडे खालील सर्व आवश्यक पात्रता असणे अनिवार्य आहे तेव्हाच अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकतो.
✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
✅ 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराचे मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
East Point School Nagpur Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
ईस्ट पॉइंट स्कूल नागपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply East Point School Nagpur Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
ईस्ट पॉइंट स्कूल नागपूर भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल ईमेल आयडी देण्यात आलेली आहे.
ऑफलाइन अर्ज करण्याची ई-मेल 🆔: eastpointschool1@gmail.com
वरील ई-मेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन अर्ज करू शकता.
निवड प्रक्रिया
ईस्ट पॉइंट स्कूल नागपूर भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरच्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
अंतिम शब्द
East Point School Nagpur Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू