
स्कूलमध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांना आर्मी पब्लिक स्कूल देवलाली मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक,विशेष शिक्षक, ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षक, पूर्व-प्राथमिक शिक्षक, सहायक ग्रंथपाल, विज्ञान प्रयोगशाळा परिचर इत्यादी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Army Public School Devlali Bharti 2026
या जाहीर भरती मध्ये 5 जानेवारी 2026 ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 19 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आर्मी पब्लिक स्कूल देवलाली भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
आर्मी पब्लिक स्कूल देवलाली भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : आर्मी पब्लिक स्कूल देवलाली
एकूण पदसंख्या : विविध पदे
पदाचे नाव : पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक, विशेष शिक्षक, ग्रंथपाल, विज्ञान प्रयोगशाळा परिचर, उच्च श्रेणी लिपिक, सहायक ग्रंथपाल, संगणक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पूर्व-प्राथमिक शिक्षक, निम्न श्रेणी लिपिक, परिचारिका
नोकरीचे स्थान : देवळाली, नाशिक
शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
वय मर्यादा : 18 ते 57 वर्षे यादरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेले आहे.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 5 जानेवारी 2026 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 19 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
आर्मी पब्लिक स्कूल देवलाली भरती 2026 पात्रता
आर्मी पब्लिक स्कूल देवलाली भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असल्या पाहिजे.
✅ 18 ते 57 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ पदांनुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Army Public School Devlali Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
आर्मी पब्लिक स्कूल देवलाली भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Army Public School Devlali Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)
आर्मी पब्लिक स्कूल देवलाली भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : प्राचार्य, आर्मी पब्लिक स्कूल देवळाली, हॅम्पडन लाइन्स देवळाली – ४२२४०१.
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म घेतल्यानंतर अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा.
निवड प्रक्रिया
आर्मी पब्लिक स्कूल देवलाली भरती मध्ये उमेदवारांना इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
नोकरी मिळत नाहीये? RSGS Bank Bharti 2026 मध्ये सुवर्णसंधी
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ मध्ये 59 पदांसाठी भरती 2026
परीक्षा-परीक्षा करून कंटाळलात? Mahavitaran Apprentice Bharti 2026 देणार 100 नोकऱ्यांचा सोपा मार्ग
अंतिम शब्द
Army Public School Devlali Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू