
नोकरीच्या शोधत असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या भरतीमध्ये शिकाऊ – इलेक्ट्रिशियन या पदासाठी 26 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MahaTransco Bhandara Bharti 2026
या भरतीमध्ये 10वी उत्तीर्ण ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 12 जानेवारी 2026 पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 जानेवारी 2026 अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी मध्य अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी
एकूण पदसंख्या : 26 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : शिकाऊ – इलेक्ट्रिशियन
नोकरीचे स्थान : भंडारा
शैक्षणिक योग्यता : 10वी उत्तीर्ण ITI उत्तीर्ण दक्षिणेक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 ते 32 वर्षे यादरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे ( मागासवर्गीय कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 05 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतील.
महत्त्वाच्या तारखा : 12 जानेवारी 2026 पासून अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 जानेवारी 2026 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी भरती 2026 पात्रता
महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही पात्रता ठरवण्यात आलेली आहे अर्जदार उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
✅१८ ते ३२ वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅10वी उत्तीर्ण, ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
✅अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
MahaTransco Bhandara Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply MahaTransco Bhandara Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी भरती मध्ये मध्ये अर्जदार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे आणि ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, सिंचन विभाग भंडारा.
ऑनलाइन अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट खाली भेटून जाईल त्या वेबसाईटवर गेल्यानंतर Apply या ऑप्शन वर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा. अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
वारंवार अर्ज करूनही अपयश? TIFR Mumbai Bharti 2026 मध्ये मिळवा खात्रीची नोकरी
सरकारी नोकरी मिळत नाही? NPCIL Palghar मध्ये 114 पदांची सुवर्णसंधी
पुण्यात नोकरी शोधून थकलात? GIPE Pune Bharti 2026 मध्ये संधी तुमची वाट पाहतेय
अंतिम शब्द
MahaTransco Bhandara Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू