नोकरी मिळत नाहीये? Latur DCC Bank Bharti 2026 मध्ये थेट 375 पदांची सुवर्णसंधी 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


सरकारी बँक भरतीची तयारी करणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी एक मोठी आनंदाची बातमी निघून आलेली आहे लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये विविध पदांसाठी 375 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Latur DCC Bank Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये 12वी उत्तीर्ण आणि ग्रॅज्युएट पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 18 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 21 जानेवारी 2016 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक कागदपत्रे कोणती पाहिजे त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

एकूण पदसंख्या : 375 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : क्लार्क / लिपीक /लेखनिक, शिपाई, / उप श्रेणी (बहुउद्देशीय सपोर्ट स्टाफ), वाहन चालक.

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : 12वी उत्तीर्ण आणि ग्रॅज्युएट पदवी शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 21 ते 30 वर्षे यादरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना 900 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 18 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 21 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2026 पात्रता 

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही पात्रता ठेवण्यात आलेली आहे अर्जदार उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 

✅ 21 ते 30 वर्षे दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ 12वी उत्तीर्ण आणि ग्रॅज्युएट पदवी शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

Latur DCC Bank Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Latur DCC Bank Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे. 

ऑफिशिअल वेबसाईटचे लिंक खाली भेटून जाईल त्या वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा. 

अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 


निवड प्रक्रिया 

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती  मध्ये उमेदवार यांना ऑनलाईन एक्झाम आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

नोकरी मिळत नाहीये?  GMC Gondia Bharti 2026 मध्ये सुवर्णसंधी, अर्ज लगेच करा

दरवेळी फॉर्म reject होतो?  NFSC नागपूर भरती 2026 मध्ये थेट निवड

Teacher Job शोधून थकलात? East Point School Nagpur Bharti 2026 हाच उपाय, त्वरित अर्ज करा 






अंतिम शब्द 

Latur DCC Bank Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment