
इंडियन आर्मी ची तयारी करणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी एक आनंदाची बातमी निघून आलेली आहे इंडियन आर्मी मध्ये विविध पदांसाठी 350 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Indian Army SSC Tech Men Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 7 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 5 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आर्मी SSC Tech भरती भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
आर्मी SSC Tech भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : आर्मी SSC Tech
एकूण पदसंख्या : 350 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : एसएससी (शॉर्ट सर्विस कमीशन) तांत्रिक अधिकारी
नोकरीचे स्थान : भारत
शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
वय मर्यादा : २० ते २७ वर्षे यादरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹56,100 ते ₹2,50,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 7 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 5 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
आर्मी SSC Tech भरती 2026 पात्रता
आर्मी SSC Tech भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही पात्रता ठरवण्यात आलेली आहे अर्जदार उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
✅ 20 ते 27 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Indian Army SSC Tech Men Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
आर्मी SSC Tech भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Indian Army SSC Tech Men Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
आर्मी SSC Tech भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट लिंक खाली भेटून जाईल त्या लिंक वर क्लिक करून ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
ऑफिशिअल वेबसाईटवर गेल्यानंतर Apply या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा.
अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा.
निवड प्रक्रिया
आर्मी SSC Tech भरती मध्ये मध्ये उमेदवारांना चार स्टेप मध्ये निवडले जाईल.
स्टेप 1 : सर्वात आधी तुम्ही या भरतीमध्ये अर्ज केलेल्या अर्जाला चांगल्या प्रकारे तपासले जाईल.
स्टेप 2 : त्यानंतर इंटरव्यू घेतला जाईल.
स्टेप 3 : सर्व अवश्य कागदपत्रांची तपासणी केली जाईल.
स्टेप 4 : शेवटी मेडिकल एक्झामिनेशन घेऊन उमेदवारांना निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
नोकरी मिळत नाहीये? Latur DCC Bank Bharti 2026 मध्ये थेट 375 पदांची सुवर्णसंधी
वारंवार अर्ज करूनही अपयश? TIFR Mumbai Bharti 2026 मध्ये मिळवा खात्रीची नोकरी
सरकारी नोकरी मिळत नाही? NPCIL Palghar मध्ये 114 पदांची सुवर्णसंधी
अंतिम शब्द
Indian Army SSC Tech Men Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू