बँक नोकरी मिळत नाही?  Wardha DCC Bank Bharti 2026 तुमच्यासाठी सुवर्णसंधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बँक भरतीची तयारी करणाऱ्या आणि बँक नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्याय नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये आयटी तांत्रिक सल्लागार या पदासाठी विविध रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Wardha DCC Bank Bharti 2026 

या जाहीर भरती मध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 17 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करण्यासाठी कोण पात्र आहेत अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती पाहिजे त्याचबरोबर अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, वय मर्यादा आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.

भरती विभाग : वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

एकूण पदसंख्या : N/A

पदाचे नाव : आयटी तांत्रिक सल्लागार

नोकरीचे स्थान : वर्धा

शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदांनुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : या भरतीमध्ये ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 17 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 


वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2026 पात्रता

वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही पात्रता ठेवण्यात आलेली आहे अर्जदार उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 

✅ 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदाराची शारीरिक स्थिती आणि मानसिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ अर्जदारचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.



Wardha DCC Bank Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Wardha DCC Bank Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)l

वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : दि वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक मर्यादीत, मुख्य कार्यालय, रेल्वे स्टेशन समोर, वर्धा ४४२००१.

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फ्रॉम घ्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्म ला जोडा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्मला जोडल्यानंतर अर्ज फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईटयेथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

डॉ.जे.जे. मगदूम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मध्ये 27 पदांसाठी भरती 2026

आर्मी SSC Tech मध्ये 350 पदांसाठी बंपर भरती 2026

नोकरी मिळत नाहीये? Latur DCC Bank Bharti 2026 मध्ये थेट 375 पदांची सुवर्णसंधी








अंतिम शब्द 

Wardha DCC Bank Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू



शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment