नोकरी मिळत नाहीये? VNIT Nagpur Bharti 2026 ने दिली मोठी संधी – लगेच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तंत्रज्ञान संस्था मध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था मध्ये वरिष्ठ संशोधन सहकारी (SRF) या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. VNIT Nagpur Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये B.Tech/B.E पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 30 डिसेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क , शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था

एकूण पदसंख्या : 01 पद रिक्त आहे. 

पदाचे नाव : वरिष्ठ संशोधन सहकारी (SRF).

नोकरीचे स्थान : नागपूर

शैक्षणिक योग्यता : B.Tech/B.E पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹42,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 30 डिसेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्याबद्दल अर्ज मंत्री दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था भरती 2026 पात्रता

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे. 

✅ 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 

✅ B.Tech/B.E पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

VNIT Nagpur Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply VNIT Nagpur Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : सहाय्यक प्राध्यापक, कक्ष क्रमांक- ३०८, नवीन शैक्षणिक इमारत, स्थापत्य अभियांत्रिकी विभाग, विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर.

भरतीची जाहिरात येथे क्लिक करा 
अर्ज फ्रॉमयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईटयेथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

सीताबाई नारगुंडकर कॉलेज ऑफ नर्सिंग फॉर वुमेन्स मध्ये 35 पदांसाठी भरती 2026

आर्मी SSC Tech मध्ये 350 पदांसाठी बंपर भरती 2026

नोकरी मिळत नाहीये? Latur DCC Bank Bharti 2026 मध्ये थेट 375 पदांची सुवर्णसंधी






अंतिम शब्द 

VNIT Nagpur Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment