मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026 | Mumbai Railway Vikas Corporation Ltd Bharti 2026 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


रेल्वेमध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी एक आनंदाची बातमी निघून आलेली आहे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये प्रकल्प अभियंता या पदासाठी 02 रिक्त जातीवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Mumbai Railway Vikas Corporation Ltd Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये BE/B.Tech पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 07 जानेवारी 2026 पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत आणि 4 फेब्रुवारी 2016 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड

एकूण पदसंख्या : 02 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : प्रकल्प अभियंता

नोकरीचे स्थान : मुंबई 

शैक्षणिक योग्यता : BE/B.Tech पदवी असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा : 18 ते 30 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹40,000 मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 07 जानेवारी 2026 पासून अर्ज सुरू झालेले आहेत आणि 4 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडीकडे अपडेट केल्या जातील.

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026 पात्रता

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही पात्रता ठरविण्यात आलेली आहे अर्जदार उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 

✅ 18 ते 30 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ BE/B.Tech पदवी असलेले उमेदवार मुख्यमंत्री अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदारचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक  योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचता



Mumbai Railway Vikas Corporation Ltd Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Mumbai Railway Vikas Corporation Ltd Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल ईमेल आयडी देण्यात आलेली आहे. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : विधिवत भरा हुआ आवेदन पत्र वरिष्ठ प्रबंधक (मानव संसाधन), मुंबई रेलवे विकास निगम लिमिटेड को ईमेल द्वारा career@mrvc.gov.in पर भेजा जाना चाहिए।

ऑनलाइन अर्ज करण्याची ई-मेल 🆔 :  career@mrvc.gov.in 

वरील ई-मेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

बँक नोकरी मिळत नाही?  Wardha DCC Bank Bharti 2026 तुमच्यासाठी सुवर्णसंधी 

आर्मी SSC Tech मध्ये 350 पदांसाठी बंपर भरती 2026

नोकरी मिळत नाहीये? Latur DCC Bank Bharti 2026 मध्ये थेट 375 पदांची सुवर्णसंधी 









अंतिम शब्द 

Mumbai Railway Vikas Corporation Ltd Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment