
आयकर विभाग भरतीची तयारी करणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी एक आनंदाची बातमी निघून आलेली आहे आयकर विभाग मुंबई मध्ये कर सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड -II, मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी 97 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Income Tax Department Mumbai Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये 8 जानेवारी 2026 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 31 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आयकर विभाग मुंबई भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
आयकर विभाग मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेले आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : आयकर विभाग
एकूण पदसंख्या : 97 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : कर सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड -II, मल्टी टास्किंग स्टाफ
नोकरीचे स्थान : मुंबई
शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
वय मर्यादा : 18 ते 27 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
अर्ज शुल्क : उमेदवारांना ₹200 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹25500 ते ₹81100 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 8 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन आरोप सुरू झाले आहेत आणि 31 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
आयकर विभाग मुंबई भरती 2026 पात्रता
आयकर विभाग मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही पात्रता ठरवण्यात आलेली आहे अर्जदार उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
✅ 18 ते 27 वर्षे यादरम्यान वयोमर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Income Tax Department Mumbai Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
आयकर विभाग मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Income Tax Department Mumbai Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
आयकर विभाग मुंबई भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट लिंक खाली भेटून जाईल त्या लिंक वर क्लिक करून अर्जदार सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकतो.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
नोकरी मिळत नाहीये? VNIT Nagpur Bharti 2026 ने दिली मोठी संधी – लगेच अर्ज करा
आर्मी SSC Tech मध्ये 350 पदांसाठी बंपर भरती 2026
नोकरी मिळत नाहीये? Latur DCC Bank Bharti 2026 मध्ये थेट 375 पदांची सुवर्णसंधी
अंतिम शब्द
Income Tax Department Mumbai Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू