
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये सल्लागार – बंदर ऑपरेशन्स, सल्लागार – सागरी ऑपरेशन्स आणि नियामक या पदासाठी 02 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. CDAC Mumbai Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये ग्रॅज्युएट डिग्री असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 9 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई भरती मध्ये उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : प्रगत संगणन विकास केंद्र
एकूण पदसंख्या : 02 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : सल्लागार – बंदर ऑपरेशन्स, सल्लागार – सागरी ऑपरेशन्स आणि नियामक
नोकरीचे स्थान : मुंबई
शैक्षणिक योग्यता : ग्रॅज्युएट डिग्री असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 1 जानेवारी 2026 ते 63 वर्षे यादरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹2,00,000 ते 3,50,000
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
महत्त्वाच्या तारखा : 9 जानेवारी 2026 पासून अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील
प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई भरती 2026 पात्रता
प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
✅ 1 जानेवारी 2026 ते 63 वर्षे यादरम्यान वैमर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ ग्रॅज्युएट डिग्री असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
CDAC Mumbai Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply CDAC Mumbai Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी अर्ज फॉर्म देण्यात आलेला आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल ईमेल आयडी देण्यात आलेली आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल आयडी : recruitment-mumbai@cdac.in
वरील ई-मेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर अवश्य कागदपत्रे पाठवून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| अर्ज फ्रॉम | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026
बँक नोकरी मिळत नाही? Wardha DCC Bank Bharti 2026 तुमच्यासाठी सुवर्णसंधी
आर्मी SSC Tech मध्ये 350 पदांसाठी बंपर भरती 2026
अंतिम शब्द
CDAC Mumbai Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू