
स्कूलमध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी सैनिक स्कूल चंद्रपूर मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये विविध पदांसाठी 09 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Sainik School Chandrapur Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर सैनिक स्कूल चंद्रपूर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
सैनिक स्कूल चंद्रपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्र कोणते लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : सैनिक स्कूल
एकूण पदसंख्या : 09 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : पीजीटी (रसायनशास्त्र), टीजीटी (सामाजिक विज्ञान), आर्ट मास्टर, टीजीटी (समाजशास्त्र), डेटा एंट्री ऑपरेटर, लॅब असिस्टंट, पीईएम/पीटीआय-कम-मॅट्रॉन, स्विमिंग कोच
नोकरीचे स्थान : चंद्रपूर
शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : Gen/OBC कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹600 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि SC / ST कॅटेगिरी मधल्या उमेदवारांनी ₹300 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.
मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : या भरतीमध्ये ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
सैनिक स्कूल चंद्रपूर भरती 2026 पात्रता
सैनिक स्कूल चंद्रपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही पात्रता ठरविण्यात आलेली आहे अर्जदार उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे.
✅ 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
✅ अर्जदारचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Sainik School Chandrapur Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
सैनिक स्कूल चंद्रपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Sainik School Chandrapur Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
सैनिक स्कूल चंद्रपूर भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे.
ऑफिशियल वेबसाईट ची लिंक खाली भेटून जाईल त्या वेबसाईटवर जाऊन अप्लाय या ऑप्शन वर क्लिक करा त्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल.
अर्ज फॉर्म ओपन झाल्यानंतर अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
12वी/पदवी नंतर नोकरी नाही? Income Tax Department Mumbai Bharti 2026– 97 पदे
बँक नोकरी मिळत नाही? Wardha DCC Bank Bharti 2026 तुमच्यासाठी सुवर्णसंधी
आर्मी SSC Tech मध्ये 350 पदांसाठी बंपर भरती 2026
अंतिम शब्द
Sainik School Chandrapur Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू