10वी-12वी पाससाठी NHM Dhule Bharti 2026 – सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे मध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी एक आनंदाची बातमी लिहून आलेली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे मध्ये वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), एमपीडब्ल्यू (पुरुष), स्टाफ नर्स (महिला) या पदासाठी 05 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. NHM Dhule Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकतो. 08 जानेवारी 2026 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 21 जानेवारी 2026 या तारखेला संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत अर्ज करू शकता इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान

एकूण पदसंख्या : 05 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), एमपीडब्ल्यू (पुरुष), स्टाफ नर्स (महिला)

नोकरीचे स्थान : धुळे 

वय मर्यादा : 18 ते 43 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 

अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ₹150 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि राखी प्रयोगातील उमेदवारांना ₹100 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹18,000 ते ₹60,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 08 जानेवारी 2026 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 21 जानेवारी 2026 या तारखेला संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत अर्ज करू शकता. इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 


पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता 

पदपद संख्यशैक्षणिक योग्यता
वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस)02MBBS
स्टाफ नर्स (महिला)02GNM / B.Sc इन नर्सिंग
एमपीडब्ल्यू (पुरुष)01विज्ञान + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्ससह १२ वी उत्तीर्ण.

राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे भरती 2026 पात्रता

राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही पात्रता ठरवण्यात आलेली आहे अर्जदार उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 

✅ 18 ते 43 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ वरील प्रमाणे पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

NHM Dhule Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply NHM Dhule Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)

राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय परिसर, साक्री रोड, धुळे.

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्मला जोडा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म तेथील कार्यालयात जाऊन जमा करा. 



भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

Degree असूनही बेरोजगार? IMRT Nashik Bharti 2026 तुमच्यासाठीच 

12वी/पदवी नंतर नोकरी नाही?  Income Tax Department Mumbai Bharti 2026– 97 पदे

बँक नोकरी मिळत नाही?  Wardha DCC Bank Bharti 2026 तुमच्यासाठी सुवर्णसंधी







अंतिम शब्द 

NHM Dhule Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment