कुर्ला नागरी सहकारी बँक मध्ये 03 पदांसाठी भरती 2026 | Kurla Nagrik Sahakari Bank Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सरकारी बँक भरतीची तयारी करणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी कुर्ला नागरी सहकारी बँक मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक-बँकिंग, सहाय्यक महाव्यवस्थापक प्रशासन – मानव संसाधन या पदासाठी 03 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Kurla Nagrik Sahakari Bank Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, MS CIT प्रमाणपत्र असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 10 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर कुर्ला नागरी सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

कुर्ला नागरी सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : कुर्ला नागरी सहकारी बँक

एकूण पदसंख्या : 03 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक प्रशासन – मानव संसाधन, सहाय्यक महाव्यवस्थापक-बँकिंग.

नोकरीचे स्थान : मुंबई

शैक्षणिक योग्यता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, MS CIT प्रमाणपत्र असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 18 ते 35 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 10 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

कुर्ला नागरी सहकारी बँक भरती 2026 पात्रता

कुर्ला नागरी सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 

✅ 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, MS CIT प्रमाणपत्र असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ इतर सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 


Kurla Nagrik Sahakari Bank Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

कुर्ला नागरी सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Kurla Nagrik Sahakari Bank Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

कुर्ला नागरी सहकारी बँक भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी देण्यात आलेली आहे. 

ऑनलाइन अर्ज करण्याची ई-मेल 🆔 : admin1@knsbl.com 

वरील ई-मेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्र पाठवून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

निवड प्रक्रिया 

कुर्ला नागरी सहकारी बँक भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल.

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

10वी-12वी पाससाठी NHM Dhule Bharti 2026 – सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

12वी/पदवी नंतर नोकरी नाही?  Income Tax Department Mumbai Bharti 2026– 97 पदे 

आर्मी SSC Tech मध्ये 350 पदांसाठी बंपर भरती 2026






अंतिम शब्द 

Kurla Nagrik Sahakari Bank Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment