सरकारी नोकरी मिळत नाही? GAD Mumbai Bharti 2026 तुमचं करिअर बदलणार 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी सामान्य प्रशासन विभाग मुंबई मध्ये नोकरी प्राप्त करण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये राज्य सेवा हक्क आयुक्त या पदासाठी 02 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. 

या जाहीर भरतीमध्ये 10 जानेवारी 2026 पासून ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 24 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर सामान्य प्रशासन विभाग मुंबई  भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

सामान्य प्रशासन विभाग मुंबई भरती मध्ये कोण अर्ज करू शकतो अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर अर्ज शुल्क वय मर्यादा, शैक्षणिक योग्यता,  मासिक वेतन आणि अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : सामान्य प्रशासन विभाग

एकूण पदसंख्या : 02 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : राज्य सेवा हक्क आयुक्त

नोकरीचे स्थान : मुंबई

शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरती जाहिरात वाचा.

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 2,25,000 मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 10 जानेवारी 2026 पासून अर्ज सुरू झाले आहेत आणि 24 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 


सामान्य प्रशासन विभाग मुंबई भरती 2026 पात्रता

सामान्य प्रशासन विभाग मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे. 

✅ अठरा वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ सविस्तर शैक्षणिक योग्यता आणि पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 




GAD Mumbai Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

सामान्य प्रशासन विभाग मुंबई भरती  मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply GAD Mumbai Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

सामान्य प्रशासन विभाग मुंबई भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल ईमेल आयडी देण्यात आलेली आहे आणि ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे. 

ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल आयडी : rts.mumcomm-mh@gov.in

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : प्रधान सचिव (प्रशासकीय,नाविन्यता, उत्कृष्टता आणि सुशासन) यांचे कार्यालय, दालन क्र.१०२,१ ला मजला,मंत्रालय (विस्तार), मुंबई-४०० ०३२.


निवड प्रक्रिया 

सामान्य प्रशासन विभाग मुंबई भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

कुर्ला नागरी सहकारी बँक मध्ये 03 पदांसाठी भरती 2026 

12वी/पदवी नंतर नोकरी नाही?  Income Tax Department Mumbai Bharti 2026– 97 पदे

आर्मी SSC Tech मध्ये 350 पदांसाठी बंपर भरती 2026 | Indian Army SSC 






अंतिम शब्द 

GAD Mumbai Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment