CSIO Recruitment 2026: 10वी–12वी पाससाठी सुवर्णसंधी! थेट ₹56,900 पगार – अर्ज लगेच करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी केंद्रीय वैज्ञानिक उपकरण संस्थेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या संस्थेमध्ये 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. CSIO Recruitment 2026 

या जाहीर भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महिन्याला ₹56,900 हजार रुपये पगार दिले जाईल त्याचबरोबर नियमानुसार भत्ते, वेतन वाढ आणि  निवृत्तीवेतन सुविधा मिळते. 

या भरतीमध्ये 9 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 9 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे. 

केंद्रीय वैज्ञानिक उपकरण संस्था भरती मध्ये कोण अर्ज करू शकत. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : केंद्रीय वैज्ञानिक उपकरण संस्था

एकूण पदसंख्या : 07 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : Multi-Tasking Staff

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : 10वी 12वी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 18 ते 25 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.

अर्ज शुल्क : उमेदवारांना ₹590 अर्ज शुल्क द्यावा लागेल.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹18,000 ते ₹56,900 रुपये मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 09 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 9 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

केंद्रीय वैज्ञानिक उपकरण संस्था भरती 2026 पात्रता

केंद्रीय वैज्ञानिक उपकरण संस्था भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही पात्रता ठरवण्यात आलेली आहे अर्जदार उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 

✅ 18 ते 25 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ 10वी 12वी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराचे मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 


CSIO Recruitment 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

केंद्रीय वैज्ञानिक उपकरण संस्था भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply CSIO Recruitment 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

केंद्रीय वैज्ञानिक उपकरण संस्था भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खाली स्टेप नुसार ऑनलाईन अर्ज करा. 

स्टेप 1 : सर्वात आधी CSIO चहा अधिकृत वेबसाईटवर जा. 

स्टेप 2 : अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर click here to apply या ऑप्शन वर क्लिक करा. 

स्टेप 3 : त्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्म ओपन झाल्यानंतर फ्रॉम मध्ये विचारलेली  वैयक्तिक माहिती बरोबर शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

स्टेप 4 : सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

स्टेप 5 : सर्व माहिती आणि अवश्य कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 

स्टेप 6 : अर्ज सबमिट केल्यानंतर अर्ज फॉर्म चे प्रिंट काढून ठेवा.



भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

Bank of Maharashtra Bharti 2026 : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये फ्रेशर्स साठी 600 रिक्त जागेवर बंपर भरती जाहीर 2026 

फॉर्म भरायची संधी चुकवली? आता NHM Gadchiroli Bharti 2026 मध्ये 172 जागा खुल्या

Van Vibhag Bharti 2026 – कमी शिक्षणात सरकारी नोकरी कशी मिळेल 






अंतिम शब्द 

CSIO Recruitment 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment